डेंग्यू, चिकनगुनिया
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डेंग्यू, चिकनगुनिया या पावसाळ्यातील आजारांना कसं दूर ठेवाल? - पाहा व्हीडिओ

पावसाळा सुरू झाला की चिकनगुनिया, डेंग्यू असे आजार पसरतात.

ते होऊ नयेत यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.

ताप खूप दिवस कायम राहिला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोकेदुखी, सांधेदुखी, सर्दी-खोकला, उलटया, जुलाब अशी या आजारांची सर्वसाधारण लक्षणं असतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)