मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वडिलांचा जाच आणि सौदी कायद्यांना कंटाळून दुआ आणि दलाल यांनी सौदीतून गेलं पलायन

सौदी अरेबियात महिलांसाठी नवनवे कायदे पुढे येत असले तरी इथल्या परांपरागत जाचक नियमांना कंटाळून महिला या देशातून पलायन करताहेत.

रहाफ कुनून या महिलेचं उदाहरण ताजं असतानाच आता सौदीमधल्या दुआ आणि दलाल अल शोएकी या बहिणींना वडलांच्या त्रासाला कंटाळून आपला देश सोडला.

पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे ते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)